राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.१७-: राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आपल्या वाढदिवसानिमित्त उद्या नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना साखर वाटप करणार असून, तसेच अंध अपंगाच्या भजन मंडळाला आर्थिक मदत करणार आहेत. अशा विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करणार असल्याची माहिती पुंडलिक दळवी यांनी दिली आहे.
यावेळी आपल्या निवासस्थानी असणाऱ्या हॉलमध्ये आपला वाढदिवस साजरा होणार आहे. अशी माहिती दिली.
