कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांचा युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने सत्कार

सावंतवाडी : कॅबिनेट मंत्रीपदानंतर प्रथमच सावंतवाडी मतदारसंघात आलेल्या आमदार दीपक केसरकर यांचा युवा रक्तदाता संघटनेच्या वतीने काल भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, बाबू कुडतरकर, सुजित कोरगांवकर, मेहर पडते, अनिकेत पाटणकर, गौतम माठेकर, अर्चित पोकळे, राघवेंद्र चितारी, बाबा आल्मेडा, संदिप निवळे, शुभम बिद्रे, प्रथमेश प्रभू, सुरज मठकर, अभिजीत गवस, साईश निर्गुण, ऋषिकेश भांबुरे, अक्षय आकेरकर, भूषण मेस्त्री, नंदकुमार गावडे, देवेंद्र कदम, तन्मय कुडपे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page