नेमळे ग्राम सचिवालयांचे उद्या मंत्री केसरकर यांच्याहस्ते उद्घाटन

सावंतवाडी : जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उदघाटन सोहळा उद्या सोमवार १५ ऑगस्ट रोजी
सकाळी ११:३० वाजताकॅबिनेट मंत्री दिपक केसरकर व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

You cannot copy content of this page