प्रवासी किरकोळ जखमी; गाडीचे मोठे नुकसान.._*
⚡सावंतवाडी ता.१४-: कारिवडे येथे वळणाचा अंदाज न आल्याने गोव्यातील पर्यटकांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला असून, हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता आहे. या अपघातात गाडी पूर्णपणे रस्त्याच्या कडेला उलटी जाऊन पडली आहे. या अपघातात गाडीतील प्रवासी किरकोळ जख्मी झाले आहेत. मात्र या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
