वळीवडे नंबर एकची विद्यार्थिनी
⚡देवगड ता.१०-: जिल्हा परीषद पूर्ण प्राथमिक शाळा वळीवंडे नं.१ इयत्ता ६ ची विद्यार्थीनी अक्षता गोरखनाथ वाघ हिची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.या यशाबद्दल शाळाव्यास्थापन समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी. प्रजापती थोरात केंद्रप्रमुख अशोक जाधव,मुख्याध्यापिका रश्मीगंधा
मालंडकर,सहकारी शिक्षक व पालक ,ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
