⚡कणकवली ता.०१-: कणकवली तालुक्यातील हुंबरट ग्रामपंचायत कार्यालय येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्याचे अनावरण हुंबरट सरपंच सौ. अर्चना अरविंद वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी ग्रामपंचापत सदस्य संदीप होळकर, सदानंद जाधव,सौ साक्षी दळवी, ग्रामसेवक वैभव ठाकुर, मुंबई मंडळ कार्यकर्ते मंगेश दळवी , पोलीस पाटील बाबू गुरव, माजी सरपंच दिलीप मर्ये, रमेश दळवी,महेंद्र पांचाळ , दीपक दळवी , अरुण दळवी , शशांक जाधव , नारायण दळवी , चंद्रकांत गुरव ,पंढरी गुरव , सुयोग माणगावकर व ग्रामपंचायत कर्मचारी श्री गणेश गुरव , सुनील गुरव , पंकज गुरव , वासुदेव गुरव इत्यादी व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.
