शहरातील विविध रस्त्याच्या विकास कामाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

सावंतवाडी ता.२०-:* शहरातील विविध रस्त्याच्या विकास कामाचे आज आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.

यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, दिलीप भालेकर, प्रतिक बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page