*⚡सावंतवाडी ता.१३ विनय वाडकर-:* सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रात प्रभावीपणे पुरविलेल्या सर्व आवश्यक मूलभूत नागरी सुविधा व राबविलेल्या विविध शासकीय योजना तसेच नागरिक, कर्मचारी, पदाधिकारी व शासन यांचे समन्वयातून केलेल्या शासकीय कामकाजमुळे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना कोकण प्रशासकीय विभागातून सन २०२१-२२ या वर्षातील क वर्ग नगरपरिषद गटातून उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार जाहीर…
