अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन
कणकवली ता.०९-:* अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील” सुमनराज ट्रेड सेंटर टेरेस हॉल”येथे गाबीत समाज वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर,जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, वेंगुर्ले तालुका माजी अध्यक्ष वसंत तांडेल,देवगडचे तालुकाध्यक्ष संजय पराडकर,मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर ,श्री. लक्ष्मण तारी,श्री. सुनील कोळंबकर हे उपस्थित
