वायरी भूतनाथ येथे शिवजयंती उत्सव साजरा

मालवण ता.०४-:* वायरी भूतनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सुभाष पाटकर यांच्या हस्ते त्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी – विवेक वेंगुर्लेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, चिंतामणी मयेकर, काना माडये, विक्रांत मातोंडकर, परशुराम मयेकर, संतोष मयेकर, शेखर भगत, सागर हिर्लेकर, विजय तारी, तन्मय माणगावकर, विठोबा तळवडेकर, बाळा मातोंडकर, अर्णव मयेकर, सुदेश मयेकर, सुजाता दूधवडकर, शिवानी पारकर, प्रगती वेंगुर्लेकर, तन्वी वेंगुर्लेकर, मानसी मयेकर, गौतमी वेंगुर्लेकर, प्रसाद डिचवलकर उपस्थित होते. रात्री अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळाचे नाटक झाले.

You cannot copy content of this page