आंबेगाव उपसरपंच शिवाजी परब यांचे ते उपोषण तात्पुरते स्थगित…

*सावंतवाडी ता ३०-:* आंबेगाव मधलीवाडी सटवाडी ते माडखोल हद्द रस्त्याचे डांबरीकरण 2 मे पासून सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांनी दिल्याने शिवाजी उर्फ संजू परब यांनी 1 मे रोजी पुकारले उपोषण आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले.

आहे.. लेखी आश्वासनाचे पत्र कार्यकारी अभियंता यांनी आंबेगाव येथे येऊन दिले यावेळी भाजप सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page