Headlines

आम्ही सावंतवाडीकर यांच्या माध्यमातून सावंतवाडीत इफ्तार मेळाव्याचे आयोजन…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांची माहिती…

सावंतवाडी ता.२३-:* आम्ही सावंतवाडीकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी २५ एप्रिल रोजी इफ्तार मनोमिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम जगन्नाथराव भोसले उद्यान मध्ये आयोजित करण्यात आले असून, यापुढे सर्व धर्माचे उत्सव सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन साजरे केले जाणार आहेत. इफ्तार मेळाव्याने याची सुरुवात होत असल्याची माहिती डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी श्री राम मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे..

You cannot copy content of this page