विवाहित महिलेची छेडछाड करून तिच्यासह तिच्या पतीला मारहाण…

पोलिस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हा दाखल; संशयित चौघेही फरार…

सावंतवाडी ता.१८-:* विवाहीत महिलेची छेडछाड करुन तिला व तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात चार जणाविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ एप्रिल रोजी रात्री नऊ च्या सुमारास शहरातील एका भागात घडला आहे. दरम्यान ह्या गुन्ह्यात मारहाणीसाठी वापरण्यात आलेल्या 2 काठ्या आज पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तर या गुन्ह्यातील चारही संशयित फरार असून त्याचा शोध घेऊन लवकरच त्यांना ताब्यात घेऊ अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिली.

You cannot copy content of this page