कोळंब येथे नाटेकर आजी पुण्यतिथी कार्यक्रम

*⚡मालवण ता.१४-:* हनुमान जयंती दिनी १६ एप्रिल रोजी कोळंब येथील प. पू. नाटेकर आजींचा २७ वा पुण्यतिथी सोहळा होणार आहे. या निमित्त सकाळी ८.३० वाजता दुग्धाभिषेक, लघुरुद्र, १०.३० वा. त्रिमूर्ती भक्ती सुगम संगीत, ११.३० वा. महाआरती, दुपारी १२ वा. प. पू आनंद काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन, वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता कलावती आर्ट मंडळाचे भजन, सायं. ६ वाजता भक्ती संगीत कार्यक्रम, रात्री ८ वाजता संगीत भजन, ९ वा. कोळंब–न्हिवे-कांदळगाव येथील भजन मंडळींचे भजनाचे कार्यक्रम होतील. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष भालचंद्र प्रभूगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page