युवासिंधू फाउंडेशन च्या वतीने आनंदाश्रमास भेट*

माँसाहेब जिजाऊ आणि युवा दिन यांचे औचित्य साधत दिली भेट

*💫कुडाळ दि.१२-:* राजमाता जिजाऊ माॅंसाहेब जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या दिवसाचे औचित्य साधून आणाव येथील आनंदाश्रमला भेट देऊन युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून हा अमूल्य क्षण येथील वयोवृद्ध माता, आजोबा यांच्या सोबत त्यांना खाऊ, मास्क तसेच आश्रमात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page