सिंधुदुर्ग विभाग मार्फत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना दिले निवेदन
ओरोस ता.१२-:* ऑल इंडिया पोस्टल ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग विभाग मार्फत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची कसाल येथील मेडिकल कॉलेज मध्ये सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी पोस्टल ग्रामीण डाक सेवकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले आहे.
