सांगेली शाळेसाठी निधी द्यावा

गुरुनाथ आईर यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी ता.०१-:* तालुक्यातील सांगेली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सांगेली नं. १ च्या इमारतीचे छप्पर दुरुस्त करण्यासाठी आणि भौतिक सुविधांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष अँड. गुरुनाथ आईर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page