कागदपत्र पडताळणीनंतर गुन्हा दाखल करू

पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे लेखी आश्वासन;जयंत बरेगार यांनी ठिय्या आंदोलन घेतले मागे

सावंतवाडी ता.२९-: माजगाव बदली पास प्रकरणी खोटे पंचनामे करणाऱ्या तत्कालीन वनपाल, वनक्षेत्रपाल व उपवनसंरक्षक याच्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही यासाठी सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करुन सात दिवसात निर्णय कळवू असे लेखी पत्र सोमवारी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यानी सुरु केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

You cannot copy content of this page