रॉयल ब्रदर्स तर्फे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.०५-:* रॉयल ब्रदर्स तर्फे खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ९ व १० जानेवारी रोजी होळीचा खुंट , जुनाबाजार येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ११ हजार १११ व चषक तर द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ व चषक ठेवण्यात आले असून, या स्पर्धेची प्रवेश फी ६०० रुपये ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रुझ डिसोजा – ७२७६७७६६५१, शुभम कांबळी – ८०८७४३९८८२, लॉरेन्स डिसोजा – ९४०५५०८४४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page