दुचाकीस्वार जख्मी..
दोडामार्ग ता.०९सुमित दळवी-:* साटेली-भेडशी येथील आवाडे येथे आज संध्याकाळी साडेसात वाजवण्याच्या सुमारास इरटीगा कार व दुचाकीस्वार यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार डायगो फर्नांडिस हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते,मात्र त्यांना अधिक उपचारासाठी पुढे नेण्यात आले आहे.
