देवगडात १६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी १३ अर्ज

*⚡देवगड ता.०३-: देवगड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या १८ जागांकरिता फक्त १३ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.

या पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रा.प.मध्ये मणचे,टेंबवली, कट्टा,पाटगाव,वाघोटण, हडपीड,कुवळे, आरे, चांदोशी,हिंदळे, महाळुंगे,गिर्ये, चाफेड,वाघिवरे-वेळगीवे, पाळेकरवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या पैकी टेंबवली ग्रा.प.१जागेकरिता ४अर्ज,वाघोटण १जागा १अर्ज,महाळुंगे २ जागा २अर्ज,चाफेड १जागा १अर्ज,वाघिवरे-वेळगीवे १जागा १अर्ज ,पाळेकरवाडी१जागा ३अर्ज दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page