पहिल्या सत्रात ३८ टक्के मतदान…

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी पहिल्या सत्रात ३८ टक्के झाले मतदान झाले १३ प्रभागातील १३८४ पैकी ५२५ जणांनी बजावला मतदानाचा हक्क सकाळी ११.३० वाजेपर्यंत पुरुष २८८, स्त्री -२३७ केले मतदान निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते बुथवर ठाण मांडून बसले आहेत.

You cannot copy content of this page