विजय केळुसकर यांना पितृशोक

*⚡कणकवली ता.०८-:* कुडाळ तालुक्यातील वालावल टेंबवाडी येथील रहिवासी सेवा निवृत्त शिक्षक दिगंबर पांडुरंग केळुसकर (85) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. पेशाने शिक्षक असलेले श्री.केळुसकर यांनी अनेक विद्यार्थी घडवले.त्यांच्या पश्चlत पत्नी,तीन मुलगे,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर यांचे ते वडील होत.त्यांच्यावर दुपारी वालावल येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page