सेवानिवृत्त महावितरण कर्मचारी मारुती लक्ष्मण राऊळ यांचे निधन

*⚡कणकवली ता.१४-:* कणकवली तालुक्यातील हळवल येथील रहिवासी निवृत्त महावितरण कर्मचारी श्री. मारुती लक्ष्मण राऊळ ( वय ६७ वर्षे ) यांचे रविवार १४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी पहाटे ३.०० च्या सुमारास दुःखद निधन झाले. शांत स्वभाव आणि शिस्तप्रिय म्हणून हळवल पंचक्रोशीत राऊळ यांची ओळख होती त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना नातवंडे, मुलगी,जावई असा परिवार आहे. हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page