काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

*⚡सावंतवाडी ता.०२-:* राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या कार्यालयात साजरी करण्यात आली . त्यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुनिल निरवडेकर, शहराध्यक्ष अँड . राघवेंन्द्र नार्वेकर, तालुका सरचिटणीस रुपेश आईर व अन्वर खान, तालुका प्रवक्ते अँड .संभाजी सावंत, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, तालुका सचिव संजय लाड, विल्यम सालदाणा, पांडुरंग राऊळ, विजय कदम, भाई सावंत, पुरषोत्तम वंजारी, समीर भाट आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page