सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.२८-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.45 मि.मी. पाऊस झाला असून, एकूण 3800.9325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 08(3677), सावंतवाडी – 35(4105.1), वेंगुर्ला – 9.6(3042.4), कुडाळ – 05(3675), मालवण – 14(4090.96), कणकवली – 11(4149), देवगड – 14(3312), वैभववाडी – 27(4356) असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page