कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3648.6075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0(3611), सावंतवाडी -1(3971.10), वेंगुर्ला -2(2872.80) कुडाळ -12(3522), मालवण -0(3900.96), कणकवली -0(3998), देवगड -2(3146), वैभववाडी -04(4167) असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page