सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज ५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात भटवाडी आणि सावंतवाडी येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात बांदा, डिंगणे, कलंबिस्त या ठिकाणी प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ६६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page