सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १०रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात आज १० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सर्वोदय नगर १, सालईवाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात निरवडे १, गुळदुवे १, आरोंदा १, कोलगाव २, माजगाव १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १०१ रुग्ण सक्रिय आहेत

You cannot copy content of this page