बूथ संपर्क अभियानात महेश सारंग यांची महत्वपूर्ण कामगिरी

राजन तेली : जिल्ह्यात ९१६ बूथ केले गठित

*⚡सावंतवाडी ता.०६-:* देशात भाजपकडून राबवण्यात आलेल्या बूथ संपर्क अभियान राबविण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याची संयोजक पदाची जबाबदारी महेश सारंग यांच्यावर देण्यात आली होती. त्यानी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करत ९१६ बूथ गठित केले आहे. या अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यावेळी या अभियानाला जिल्हा वसियानी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्याचा उपयोग येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपला होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page