*⚡वेंगुर्ला ता.१४-:* वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा येथील पानपट्टी स्टॉलवर मटका घेणाऱ्या युवकास पोलीस गुप्तवार्ता शाखेचे सरमळकर यांनी रोख रुपये ७ हजार ६०० रक्कम व साहित्य सह रंगेहात पकडले. मुंबई मटका जुगार कायद्या अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल विठ्ठल धुरी करीत आहेत.
वेंगुर्ला राऊळवाडा येथील पानस्टॉलवर मटका घेणाऱ्या युवकास घेतले ताब्यात
