*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 36 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 19.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2808.355 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 36(2783), सावंतवाडी – 16(3013.1), वेंगुर्ला – 02(2284.8), कुडाळ – 18(2674), मालवण – 05(2985), कणकवली – 31(3104), देवगड – 20(2458), वैभववाडी – 31(3165), असा पाऊस झाला आहे.
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 36 मि.मी. पाऊस
