*⚡बांदा दि.३१-:* पाडलोस माडाचे गावळ येथील जानकी लक्ष्मण राणे (९१) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन राणे यांच्या त्या आई होत.
जानकी राणे यांचे निधन
