सेवांगणतर्फे लघुपट रसग्रहण स्पर्धा संपन्न

*💫मालवण दि.११-:* बॅ. नाथ पै सेवांगण मालवणतर्फे लघुपट रसग्रहण स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ‘सत्यारंभ’ या लघुपटाचे स्पर्धकांनी रसग्रहण केले. यामध्ये साक्षी देसाई, डॉ. नितीन पवार, सुनील माळवदे, गुरुनाथ ताम्हणकर, मकरंद वायंगणकर, विजय चौकेकर, प्रतिभा बोर्डे, पूजा सावंत, साहिल भोसले, सोहम बाबरेस, नेहा शिंगरे प्राची दळवी, वैजयंती करंदीकर, ईशा राणे, वृषाली करंजेकर, मायलीन फर्नाडिस, तिलोत्तमा गोडबोले, प्रिया कुबल, सुरेश पारख, मंगला पारख, कांता पारख, पूनम पारख, वेदांत पारख, संतोष राऊत, वंदना कुलकर्णी, नंदकुमार वडेर, नम्रता रासम, रघुवीर परब, उज्ज्वला धानजी, श्रीकांत यशवंत महाजन, प्राजक्ता देशमुख या स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण रसग्रहण केले. विजेत्यांना अध्यक्ष अँड. देवदत्त परुळेकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डिजिटल प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

You cannot copy content of this page