चंद्रकांत नाईक यांचे निधन

💫वेंगुर्ला दि.२२-: शिरोडा-बागायतवाडी येथील रहिवासी चंद्रकांत तथा कांता सावळाराम नाईक (७५) यांचे २१ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे, २ मुली, सूना, जावई, पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे.

  वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सावळाराम तथा दाजी नाईक व सनातनचे साधक सत्यविजय नाईक यांचे ते वडील होत.
You cannot copy content of this page