सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२१ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात २३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालई वाडा १, सबनीस वाडा १, न्यु खासकील वाडा १, वैश्य वाडा ४, शिरोडा नाका १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात बांदा ३, डोंगर पाल १, निगुडे १, डिंगणे १, चराठा १, तळवडे १, मळगाव १, कारिवडे ५, कोलगाव १, कोलगाव निरूखे २, कोलगाव भोम ५, आजगाव १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २५४ रुग्ण सक्रिय आहेत

You cannot copy content of this page