ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत शौर्य मांजरेकरने पटकावले गोल्ड मेडल

*वेंगुर्ले दि.१२-:* वेंगुर्ला येथील कु शौर्य शंकर मांजरेकर याने जून महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत 100 पैकी 98 गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले. कु शौर्य हा एम आर देसाई प्रशालेचा विद्यार्थी असून इयत्ता पहिली मध्ये सदर बीडीएस परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शिक्षक, पालक, ग्रामस्थ, तसेच सर्व स्तरातून कु. शौर्यचे अभिनंदन करण्यात येत आहे

You cannot copy content of this page