सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४४ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात माठेवाडा १, वैश्यवाडा १ तर ग्रामीण भागात बांदा २, इन्सुली १, पाडलोस १२, शेरले १, कोंडूरा १, सावरवाड २, कोलगाव १, निरवडे १, तळवडे ५, नेमळे १, माजगाव १३, ओटवणे २ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २४९ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page