Headlines

वाढदिवसानिमित्त संतोष बोडकेंचा अनोखा उपक्रम; वैभववाडीत स्वखर्चाने ॲम्बुलन्स सेवा सुरू…

⚡वैभववाडी ता.३०-: वैभववाडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते संतोष बोडके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यात प्रथमच ॲम्बुलन्स गाडी देऊन रुग्णसेवा करण्याचे काम हाती घेतले आहे.
वैभववाडी तालुक्यात ॲम्बुलन्स सेवा नसल्याचे रुग्णांचे मोठे हाल होत होते त्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते युवा नेते संतोष बोडके यांनी स्वखर्चाने तालुक्यातील रुग्णांची सेवा करण्यासाठी आपल्या वाढदिवसानिमित्त रुग्णांसाठी ॲम्बुलन्स सेवा देण्याचे काम हाती घेतले आहे. या अंबुलन्स गाडीचे उद्घाटन संतोष बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.

You cannot copy content of this page