निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्ड ग्लोज भेट

*संदीप सुकी आणि विभावरी सुकी यांनी घेतला पुढाकार

*💫सावंतवाडी दि.२७-:* कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना संदीप सुकी आणि विभावरी सुकी यांनी हॅन्ड ग्लोज उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी दाणोली‌ येथील ग्रामस्थांनी एकत्र येत बाजारपेठ येथील लाईट पोल उभा केला आहे. यावेळी संदीप सुकी, निशिकांत बिले, निहाल शिरसाट, बिपिन बिले, कौस्तुभ नार्वेकर, रमेश पांगम, चंद्रकांत शिरसाट, आनंद सुकी, राजा खटावकर, सुधाकर सुकी, ऋषभ पांगम, संजय जवारे, तन्मय नार्वेकर, विलास दडडीकर, मनोहर मालवणकर, हेमांग नार्वेकर, प्रमोद आरेकर, कृष्णा सावंत, महेश बिले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page