शहरात १५ तर ग्रामीणात १६
*💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यात आज ३१ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात १६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी ५, सावंतवाडी २, वैश्यवाडा १, उभा बाजार ३, सबनीस वाडा २, माठेवाडा १, लक्ष्मी नगर १ तर ग्रामीण भागात बांदा १, मळगाव १, मांडखोल १, आंबोली २, कुणकेरी २, आजगावं ७, मळेवाड १, कोलगाव १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५२५ रुग्ण सक्रिय आहेत.
