साटेली येथील श्री देव कुळकार देवस्थान वर्धापन दिन २८ रोजी…

⚡सावंतवाडी ता.२७-: साटेली (तालुका सावंतवाडी )कातवडवाडी येथील श्री देव कुळकार देवस्थान चा वर्धापन दिन शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी साजरा होत असून ,देवस्थानस्थळी सकाळी पूजा ,अभिषेक ,दुपारी आरती ,तीर्थप्रसाद व महाप्रसाद तसेच रात्रौ ९:३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे .तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साटेली कातवडवाडी आणि ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page