⚡मालवण ता.२३-:
मालवण गट स्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पंचायत समिती कार्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदर सभेस जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले आहे.
मालवण पंचायत समिती येथे २९ रोजी तिमाही पेन्शन अदालत…
