बांदा ग्रामस्थांची मंगळवार दि.11 रोजी माणगाव पदयात्रा…

⚡बांदा ता.१०-: प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि.11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर (9890446811) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page