दहा दिवसाच्या जनता कर्फ्यूचे कडकडीत पालन करा…

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांचे जनतेला आवाहन

💫 *सावंतवाडी दि.०६-:* आज पासून सुरु करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या जनता कर्फ्यु चे सर्वांनी कडकडीत पालन करून शासनाला सहकार्य करावे. प्रत्येकाने कोवीड नियमांचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच जरा जरी संशय आला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व कोरोना चाचणी करून घ्यावी, आपला जीव राहिला तर आपली नोकरी, व्यवसाय या सगळ्याला अर्थ उरेल सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page