विवाहित तरुण मुलाच्या निधन विरहाने वडिलांचा मृत्यु…

सावरवाड गावात शोककळा

*💫सावंतवाडी दि.०४-:* विवाहित तरुण मुलाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने वडीलांचा मृत्यू झाल्याने सावरवाड गावात शोककळा पसरली आहे रावजी विश्राम पवार वय 68 तर मुलगा आनंद रावजी पवार वय 35 असे या दोघांचा मृत्यू झालेल्यांची नावे आहेत मुंबई विरार येथे गेल्या कित्येक वर्षापासून पवार कुटुंबीय नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत मुळगाव सावरवाड आहे.

You cannot copy content of this page