एकनाथ नाडकर्णी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट…

⚡दोडामार्ग ता.२०-: एकनाथ नाडकर्णी यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद वर भाजपच्या झेंडा फडकवण्याचा शब्द यावेळी मंत्री राणे यांना दिला. श्री नाडकर्णी यांची पक्षविरोधी काम केल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षातून निलंबन करण्यात आले होते. मात्र त्यांचे निलंबन आता मागे घेण्यात आले असून आगामी आगामी स्थानिक निवडणुकीत कामाला लागण्याचा सूचना पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मोठे संख्येने दोडामार्गातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page