*बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना जामीन मंजूर*

*💫सावंतवाडी दि.२६-:* बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या मध्यप्रदेश येथील अजय शर्मा आणि गिरधारी गुणेरे या दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. यावेळी अँड परशुराम चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. ही कारवाई २६ मार्च रोजी बावळाट येथे करण्यात आली होती. या कारवाईत २२ लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला होता. यावेळी आरोपी तर्फे अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page