⚡बांदा ता.२७-: मुंबई गोवा महामार्गांवर सटमटवाडी येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन फरफाटात नेल्याने दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ 50 डेगवे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत
अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन फरफाटात नेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…
