ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केले निवेदन सादर..
⚡सावंतवाडी ता.२२-: ईं-पीक नोंदणीची आयत्यावेळी सक्ती न करता जुन्या सातबाराच्या आधारावर सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा योजनेचा लाभ द्या कोणाला लाभापासून वंचित ठेवू नका अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सावंतवाडी चे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली.
